
अखिल भारतीय लेवा पाटिदार युवक महासंघ

समाजाच्या विकासासाठी व्यक्तिमत्व विकसन व सामाजिक अस्मिता जोपासून ऐक्य व परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ध्येयवादी युवकांची चळवळ तसेच विविध उपक्रमांतून समाज दर्शन. विविध सांस्कृतिक कार्यशालाद्वारा व्यक्तिमत्व विकसन करणे समाजातील युवकांचे प्रभावी संघटन करून सामाजिक बांधिलकी, करियर यांची सांगड घालून परिणामकारक कामासाठी सिद्धता करणे. सामाजिक परिवर्तनाची विधायक वाटचाल व राजकीय बांधलकी नसलेली समाज परिवर्तनाची क्रांतीकारक चळवळ.
समाजातील युवकांची नोंदणी करून वधू-वरांचा विश्वासार्ह, पडताळणी केलेला संग्रह तयार करा.
ओळख व मेळाव्यांपासून आनंदी विवाहापर्यंत — प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन.
पडताळणी केलेल्या प्रोफाइल्समधून तुमचा आदर्श जीवनसाथी निवडा.
विवाहापूर्वी व नंतर मार्गदर्शन, अडचणी सोडवण्यासाठी समाजाचे सहकार्य.
निसर्ग प्लाझा, पांडुरंग टॉकीज शेजारी, भुसावळ-४२५२०१
+91 93734 00011
support@levayuva.com