आम्हाला का निवडावे?
मूल्ये, विश्वास आणि संपूर्ण पारदर्शकतेसह आपल्या समाजाची सेवा करण्यासाठी खास तयार केलेले.
🛡️
१००% पडताळणी केलेली प्रोफाइल्स
प्रत्येक नोंदणी सक्रिय होण्यापूर्वी कम्युनिटी ॲडमिन्सद्वारे पूर्णपणे तपासली जाते.
🌐
बायो-डेटा फॉरमॅट
इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रोफाइल्स सहजपणे पहा आणि शेअर करा.
🔒
संपूर्ण गोपनीयता नियंत्रण
तुमची संपर्क माहिती आणि फोटो कोण पाहू शकते हे तुम्ही स्वतः ठरकू शकता.
तुमच्या जीवन आयुष्याच्या सुंदर प्रवासाची सुरुवात करा
आजच विवाहेच्छुक युवक-युवतींनी मोफत नोंदणी करा, आमच्या कम्युनिटी ॲडमिन्सकडून पडताळणी करून घ्या आणि सुरक्षितपणे सुयोग्य प्रोफाइल्स पहा.
